{
  "village_code": "271900050238480000",
  "village_name": "कचनेर",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 10169,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:38:46Z",
  "surveys": [
    "264"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026\nबोअरवेल नोंद :-\nग्यानसिंग नरसिंग राठोड यांनी अर्ज देऊन विनंती केली की मौजे कचनेर शिवारात गट क्र 264 मध्ये आपल्या नावे असलेल्या शेतजमिनीत एक स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे. अर्जदाराने अर्ज व शंभर रुपयाचे बॉंड 82AB 228473 वरील नोटरी शपथपत्र सादर केले, अर्जदाराचे विनंतीवरुन प्रत्यक्ष जायमोक्यावर स्थळ पाहणी पंचनामा करुन ईतर अधिकारात अर्जदार ग्यानसिंग नरसिंग राठोड यांच्या नावे स्वतंत्र बोअरवेलची नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर,जाहीर प्रगटन काढले.",
  "talathi": "संजय बाजीराव ठुबे"
}
