{
  "village_code": "271900050238480000",
  "village_name": "कचनेर",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 10173,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T02:23:56Z",
  "surveys": [
    "260"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nबोअरवेल नोंद :-\nपंडीत नरसिंग राठोड यांनी अर्ज देऊन विनंती केली की मौजे कचनेर शिवारात गट क्र 260 मध्ये आपल्या नावे असलेल्या 00 हे 42 आर शेतजमिनीत एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे. अर्जदाराने अर्ज व शंभर रुपयाचे बॉंड क्रमांक 82AB 228479 वरील नोटरी शपथपत्र दस्त सादर केले, अर्जदाराचे विनंतीवरुन प्रत्यक्ष जायमोक्यावर स्थळ पाहणी पंचनामा करुन ईतर अधिकारात पंडीत नरसिंग राठोड यांच्या नावे स्वतंत्र बोअरवेलची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "संजय बाजीराव ठुबे"
}
