{
  "village_code": "271900050238490000",
  "village_name": "कचनेर तांडा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 615,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2025-11-01",
  "objection_until": "2025-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:39:07Z",
  "surveys": [
    "95"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2025\nविहीर नोंद :-\nश्री प्रेमसिंग दगडू जाधव यांनी अर्ज देऊन विनंती केली की मौजे कचनेर तांडा शिवारात गट क्र 95 मध्ये आपल्या नावे असलेल्या 0 हे 12 आर शेतजमिनीत एक स्वतंत्र विहिर खोदली आहे. अर्जदाराने अर्ज व शंभर रुपयाचे बॉंड 62AB 090878 वरील नोटरी शपथपत्र सादर केले, अर्जदाराचे विनंतीवरुन प्रत्यक्ष जायमोक्यावर स्थळ पाहणी पंचनामा करुन ईतर अधिकारात त्यांच्या नावे स्वतंत्र विहीरीची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "संजय बाजीराव ठुबे"
}
