{
  "village_code": "271900050238520000",
  "village_name": "हट्टेसिंगपुरा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 913,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:06:22Z",
  "surveys": [
    "4/12"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nशबाना बेगम करीम शाह खान रा. हट्टेसिंगपुरा (खाता क्रमांक 594) गट/सर्व्हे क्रमांक 4/12, क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nखान जमील अहेमद करीम आलम खान ,खान मोहीब अहमद करीम शाह खान (खाता क्रमांक :-724) गट/सर्व्हे क्रमांक 4/12 क्षेत्र 0.1100 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 6768 दिनांक 13/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 1413/2026.2027 फाईल क्रमांक 1738/24.8.2026 दिनांक 28/8/2026 व चलन क्रमांक 28509, 5987 दिनांक 14/8/25, 25/8/25 अन्वये रक्कम रुपये 4400/-, 2981117/- भरणा केले, अर्ज व बक्षीसपत्राची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "सुनिल हरिदास निर्मळ"
}
