{
  "village_code": "271900050238550000",
  "village_name": "शहापुर",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 923,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:37:18Z",
  "surveys": [
    "48"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nअर्जदार उत्तम ग्यानबा चव्हाण रा. शहापुर ता.जि. छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज व रु. 100 च्या बॉन्ड पेपर वर शपथपत्र देऊन कळविले की त्यांची मौजे शहापुर ता.जि. छत्रपती संभाजीनगर शिवारातील गट नं.48 मध्ये जमीन असून त्यात त्यांनी एक स्वतंत्र बोरवेल खोदला आहे. स्थळ पाहाणी व पंचनामा करून बोरवेलची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "के.टी.शीपे"
}
