{
  "village_code": "271900050238560000",
  "village_name": "शहानुरवाडी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4179,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-01-20",
  "objection_until": "2026-02-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:36:00Z",
  "surveys": [
    "46"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/01/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/01/2026\nघोषणापत्रा आधारे .\nजोगिंदर कौर सरजितसिंग जबिंदा व इतर यांचे मु आम मे न्यानी इन्फ्रा तर्फे संदीप प्रल्हादराव डव्हळे यांनी मौजे शहानुरवाडी येथील स न 46 मधील प्लॉट न 7 व 8 क्षेत्र 405 चौ मी हे डेव्हलप करून तेथे खालील प्रमाणे फ्लॅट बांधले आहेत.\n1] फ्लॅट न 101 क्षेत्र 50 चौ मी\n2] फ्लॅट न 102 क्षेत्र 50 चौ मी\n3] फ्लॅट न 201 क्षेत्र 50 चौ मी\n4] फ्लॅट न 202 क्षेत्र 50 चौ मी\n5] फ्लॅट न 301 क्षेत्र 50 चौ मी\n6] फ्लॅट न 302 क्षेत्र 50 चौ मी\n7] फ्लॅट न 401 क्षेत्र 50 चौ मी\n8] फ्लॅट न 402 क्षत्र 50 चौ मी\nअसे वरील प्रमाणे बांधले आहेत. करिता नोंदणीकृत दुरुस्ती घोषणापत्राची छाया प्रत छसन-3 /06 दि.1/1/2026 बांधकाम परवानगी नकाशा,बांधकाम परवाना, शपथ पत्र व अर्ज प्राप्त झाल्यावरून नोंद घेण्यात आली जी पुढील आदे",
  "talathi": "सतीश पुंडलिक घुगे"
}
