{
  "village_code": "271900050238560000",
  "village_name": "शहानुरवाडी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4432,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:36:00Z",
  "surveys": [
    "28"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026\nलिहुन घेणार : सारस्वत को ऑफ बँक ली , संभाजीनगर\nलिहुन देणार : दिनेश नरेंद्र देशमुख फ्लॅट नं 2 , दिव्या विवेक बावडेकर रा. गट नंबर/ सर्वे नंबर 28 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 यांचेकडील दस्त क्रमांक 8042 दिनांक 02/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3175000/- कर्ज घेऊनफ्लॅट नं 2 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिनेश नरेंद्र देशमुख फ्लॅट नं 2 ,दिव्या विवेक बावडेकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 02/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3175000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेंद्र अजबसिंग सुलाने"
}
