{
  "village_code": "271900050238560000",
  "village_name": "शहानुरवाडी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4440,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:36:00Z",
  "surveys": [
    "13/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nघोषणापत्रा आधारे .\nराजेंद्र नानासाहेब दुसाने व विनोद नानासाहेब दुसाने यांनी मौजे शहनुरवाडी येथील स न 13 /2 मधील प्लॉट न 1 ब क्षेत्र 144 चौ मी हे डेव्हल करून तेथे खालील प्रमाणे फ्लॅट बाधले आहे\n1]फ्लॅट नंबर 1 क्षेत्र 19 चौ मी\n2]फ्लॅट नंबर 2 क्षेत्र 17 चौ मी\n3]फ्लॅट नंबर 3 क्षेत्र 36 चौ मी\n4]फ्लॅट नंबर 4 क्षेत्र 36 चौ मी\n5]फ्लॅट नंबर 5 क्षेत्र 36 चौ मी\nअसे वरील प्रमाणे फ्लॅट डेव्हलप केले आहेत करिता घोषणापत्र क्रमांक 5960 दिनांक 27/5/2026 अन्वये नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "राजेंद्र अजबसिंग सुलाने"
}
