{
  "village_code": "271900050238560000",
  "village_name": "शहानुरवाडी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4441,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:36:00Z",
  "surveys": [
    "18/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nघोषणापत्रा आधारे .\nसुवर्णा स्वप्नील वडगावकर यांचेमु आम नितीन दिवाण पाटील यांनी मौजे शहनुरवाडी येथील स न 18/2 मधील प्लॉट न 36 क्षेत्र 279 चौ मी हे डेव्हल करून तेथे खालील प्रमाणे फ्लॅट बाधले आहे\n1]फ्लॅट नंबर 1 क्षेत्र 35 चौ मी\n2]फ्लॅट नंबर 2 क्षेत्र 35 चौ मी\n3]फ्लॅट नंबर 3 क्षेत्र 35चौ मी\n4]फ्लॅट नंबर 4 क्षेत्र 34 चौ मी\n5]फ्लॅट नंबर 5 क्षेत्र 35 चौ मी\n6]फ्लॅट नंबर 6 क्षेत्र 35 चौ मी\n7]फ्लॅट नंबर 7 क्षेत्र 35 चौ मी\n8]फ्लॅट नंबर 8 क्षेत्र 35 चौ मी\nअसे वरील प्रमाणे फ्लॅट डेव्हलप केले आहेत करिता घोषणापत्र क्रमांक 4656 दिनांक 12/12/2017 अन्वये व शपथ पत्रा अन्वये नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "राजेंद्र अजबसिंग सुलाने"
}
