{
  "village_code": "271900050238580000",
  "village_name": "जाधववाडी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 507,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:21:41Z",
  "surveys": [
    "8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026\nलिहुन देणार:-\nजवाहरलाल बन्सीलाल खरे रा. जाधववाडी (खाता क्रमांक 947) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 8, क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी पैकी यांचा अर्धा हिस्सा क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nसंमती देणार : भुषणराज देवराज मुखाटे\nलिहुन घेणार :\nयशराज भुषणराज मुखाटे (खाता क्रमांक :-944) गट/सर्व्हे क्रमांक 8 क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11977 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 40,00,000/- नुसार खरेदीने घेतले अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर...",
  "talathi": "दिपक प्रकाश सोनवणे"
}
