{
  "village_code": "271900050238620000",
  "village_name": "रावरसपुरा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1534,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:24:03Z",
  "surveys": [
    "2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : देवगिरी नागरी सहकारी बँक लि.छ.संभाजीनगर शाखा-क्रांती चौक,छ.संभाजीनगर तर्फे शाखाधिकारी उमेश दिनकरराव राऊत\nगहाणखत लिहुन देणार : नरहरी सांडू गायकवाड प्लॉट नं 20 रा. रावरसपुरा यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 यांचेकडील दस्त क्रमांक 10781-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1905000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2 क्षेत्र 0.0061 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नरहरी सांडू गायकवाड प्लॉट नं 20 यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1905000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "साईनाथ मछींद्रनाथ बोंदरे"
}
