{
  "village_code": "271900050238650000",
  "village_name": "मुकूंदवाडी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2324,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:21:18Z",
  "surveys": [
    "38/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026\nलिहुन देणार:-\nश्री उमेश मुरलीधर शिरोडे प्लॉट नंं. 68, 69 रा. मुकूंदवाडी (खाता क्रमांक 978) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 38/2, क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0028 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनारायण ताराचंद पवार प्लॉट नं 69 पार्ट (खाता क्रमांक :-1513) गट/सर्व्हे क्रमांक 38/2 क्षेत्र 0.0028 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 155 दिनांक 04/01/2019 प्रमाणे रक्कम रुपये 50,000/- नुसार खरेदीने घेतले अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "सुनिल हरिदास निर्मळ"
}
