{
  "village_code": "271900050238650000",
  "village_name": "मुकूंदवाडी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2325,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "भाडे पट्याने",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:21:18Z",
  "surveys": [
    "46/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nलिजवर / भाडेपट्टयाने आधारे नोंद :-\nपंचवटी माँ सारदादेवी फाउंडेशन तर्फे अध्यक्ष अंजली संजय जिंतूरकर यांनी मौजे मुकूंदवाडी गट नं. 46/1 मधील क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी. हे जमिन मालक अंजली संजय जिंतूरकर यांनी प्रती महिना भाडे 10000/- रुपये प्रमाणे 33 वर्ष लिजवर / भाडेपट्टयावर दिली आहे नोंदणीकृत लीजडीड दस्त क्रमांक 2766 दिनांक 05/04/2021,सह दु.नि.छत्रपती संभाजीनगर -6 ची छायांकित प्रत प्राप्त झाल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सुनिल हरिदास निर्मळ"
}
