{
  "village_code": "271900050238670000",
  "village_name": "मिटमिटा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 17856,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:14:09Z",
  "surveys": [
    "153/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअर्जदार मुमताज जहाँ खुर्रम अलि हाश्मि यांनी अर्ज देऊन कळविले कि मिळकत मौजे मिटमिटा ता.जि. छत्रपती संभाजीनगर येथील गट नं 153/1 यामधील माझ्या मालकी व ताब्यातील माझ्या नावे असलेली संपुर्ण जमीनीचे मी र.डे.बुक.नं. अगग-6-6602/2019 दिनांक 28/11/2019 व छसन5/8859/2026 दिनांक 17/07/2026 विनामोबदला चूक दुरुस्ती पत्र व शपथपत्र सादर अन्वये अलमास फातेमा भ्र.बदरूल इस्लाम,अंजुम फातेमा भ्र.काझी खबीर अहमद, नुजहत फातेमा भ्र.वाहेद अली हाशमी, फिरदोस फातेमा भ्र.सईद शेख,शाहीन फातेमा भ्र.इलयास खान प्लॉट नं 02 यांना बक्षिसपत्र दिलेला आहे.असे की, सदर गट क्रं. 153/1 मधील सध्या माझ्या नावे 0 हे. 07.61 आर जमीन असुन हे क्षेत्र सुध्दा सदर हिबा आधारे दिलेले आहे.तरी मे.साहेबांनी माझ्या नावे बाकी असलेले संपुर्ण क्षेत्र 0 हे. 07.61 आर हा अलमास फातेमा भ्र.बदरूल इस्लाम,अंजुम फातेमा भ्र.काझी खबीर अहमद, नुजहत फातेमा भ्र.वाहेद अली हाशमी, फिरदोस फातेमा भ्र.सईद शेख,शाहीन फातेमा भ्र.इलयास खान यांच्या याच गटातील असलेला प्लॉट नं 02 मध्ये टाकण्यात यावे.असे विनामोबदला चूक दुरुस्ती पत्रानुसार व शपथपत्र सादर केल्यानुसार चूक दुरूस्ती नोंद नोंद घेण्यात आली. नोंद निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "राजेंद्र मनिराम आठवले"
}
