{
  "village_code": "271900050238670000",
  "village_name": "मिटमिटा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 17886,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:14:09Z",
  "surveys": [
    "274"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\n1.अर्जदार बबन नारायण मुळे यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे मिटमिटा शिवारातील गट नं 274 मध्ये बबन नारायण मुळे यांची एक स्वतंत्र नवीन विहीर खोदली आहे.अर्ज, स्थळ पाहणी व पंचनामा करून ती नोंद निर्णयास्तव सादर.\n2.अर्जदार संजय नारायण मुळे यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे मिटमिटा शिवारातील गट नं 274 मध्ये संजय नारायण मुळे यांची एक स्वतंत्र नवीन विहीर खोदली आहे.अर्ज, स्थळ पाहणी व पंचनामा करून ती नोंद निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "राजेंद्र मनिराम आठवले"
}
