{
  "village_code": "271900050238670000",
  "village_name": "मिटमिटा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 17933,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:14:09Z",
  "surveys": [
    "128"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nनरेद्र कुमार नारायण लाजेवार रा. मिटमिटा(खाता क्रमांक36) गट/सर्व्हे क्रमांक128, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nनारायण डोमाजी लांजेवार , (खाता क्रमांक :-11690)गट/सर्व्हे क्रमांक 128 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3200 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 7918 दिनांक 16/12/2020 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राजेंद्र मनिराम आठवले"
}
