{
  "village_code": "271900050238670000",
  "village_name": "मिटमिटा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 17949,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:14:09Z",
  "surveys": [
    "76"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nनानासाहेब भिकाजी खरात प्लॉट नं 237 व 238 रा. मिटमिटा(खाता क्रमांक7557) गट/सर्व्हे क्रमांक76, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0112 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nसंगिता बाबासाहेब पैठणे प्लॉट नं 238 , (खाता क्रमांक :-14895)गट/सर्व्हे क्रमांक 76 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0056 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 866 दिनांक 16/03/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राजेंद्र मनिराम आठवले"
}
