{
  "village_code": "271900050238680000",
  "village_name": "भावसिंगपुरा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 7242,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2025-04-22",
  "objection_until": "2025-05-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:07:42Z",
  "surveys": [
    "7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/04/2025\nफेरफाराचा दिनांक:- 22/04/2025खरेदी 1\nलिहुन देणार:- हरिश्चंंद्र भावराव लोखंडे यांच्या तर्फे मुखत्यार आम म्हणून सय्यद खालेद सय्यद हमीद रा. भावसिंगपुरा(खाता क्रमांक3108) यांचे गट/सर्व्हे क्रमांक7, क्षेत्र 0.9414 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं. 11 क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी.हे त्यांनी\nलिहुन घेणार : शेख हीना कौसर सरफराज हुसैन चौधरी प्लॉट नं 11 , (खाता क्रमांक :-6349)गट/सर्व्हे क्रमांक 7 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी.यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2712 दिनांक 12/03/2019 प्रमाणे रक्कम रुपये 256500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nखरेदी 2\nलिहुन देणार:- हरिश्चंंद्र भावराव लोखंडे यांच्या तर्फे मुखत्यार आम म्हणून सय्यद खालेद सय्यद हमीद रा. भावसिंगपुरा(खाता क्रमांक3108) यांचे गट/सर्व्हे क्रमांक7, क्षेत्र 0.9414 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं. 10 क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी.हे त्यांनी लिहुन घेणार : शेख निखत राना शेख महमद अय्युब प्लॉट नं 10, गट/सर्व्हे क्रमांक 7 क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी.यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2711 दिनांक 12/03/2019 प्रमाणे रक्कम रुपये 256500 घेऊन खरेदी दिली. तसेच खरेदी घेणार यांनी खालीलप्रमाणे विक्री दिली.\nलिहून देणार:- शेख निखत राना शेख महमद अय्युब प्लॉट नं 10, गट/सर्व्हे क्रमांक 7 क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी लिहून घेणार:- शेख हीना कौसर सरफराज हुसैन चौधरी प्लॉट नं 1० (खाता क्रमांक :-6349)गट/सर्व्हे क्रमांक 7 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी.यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3570 दिनांक 04/06/2021 प्रमाणे रक्कम रुपये 274000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राजेंद्र अजबसिंग सुलाने"
}
