{
  "village_code": "271900050238680000",
  "village_name": "भावसिंगपुरा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 7764,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:07:42Z",
  "surveys": [
    "32/2/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामिण बँक\nगहाणखत लिहुन देणार : लोकमित्रा भ्रं. राजेश तिरपुडे रा. भावसिंगपुरा यांनी दुय्यम निबंधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 6554-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8825000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 32/2/प्लॉट न 5 व 6 क्षेत्र 0.0280 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लोकमित्रा भ्रं. राजेश तिरपुडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8825000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n32/2/प्लॉट न 5 व 6",
  "talathi": "संदीप नामदेव पवार"
}
