{
  "village_code": "271900050238680000",
  "village_name": "भावसिंगपुरा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 7822,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:07:42Z",
  "surveys": [
    "1/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nलिहुन देणार:-\nशितल भ्र. कैलास खवेतोड प्लॉट नं. 52 रा. भावसिंगपुरा (खाता क्रमांक 4708) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 1/2, क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0028 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nप्रसेनजित गुजर मोरे प्लॉट नं 52 पार्ट (खाता क्रमांक :-6951) गट/सर्व्हे क्रमांक 1/2 क्षेत्र 0.0028 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12983 दिनांक 29/12/2023 प्रमाणे रक्कम रुपये 15,00,000/- नुसार खरेदीने घेतला. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 3068 फाईल क्रमांक 646/30.12.21 दिनांक 27/1/2022 व चलन क्रमांक 6518 दिनांक 27/12/21 अन्वये रक्कम रुपये 19021/- भरणा केले, अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "संदीप नामदेव पवार"
}
