{
  "village_code": "271900050238680000",
  "village_name": "भावसिंगपुरा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 7824,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "विक्रीप्रमाणपत्र",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:07:42Z",
  "surveys": [
    "24/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- विक्रीप्रमाणपत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nखरेदी:-\nलिहुन देणार:-\nसंदिप जानकीराम लोखंडे यांच्या तर्फे मुखत्यार आम व विकासक मे. युनिक बिल्डकॉन पार्टनरशिप फर्म तर्फे पार्टनर चेतन प्रेमचंद मुथा बिल्डींग बी फ्लॅट नं बी 202 (खाता क्रमांक 6263) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 24/3, क्षेत्र 0.0019 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0019 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनंदकिशोर धनलाल खोब्रागडे, मंजुश्री नंदकिशोर खोब्रागडे बिल्डींग बी फ्लॅट नं बी 202 गट/सर्व्हे क्रमांक 24/3 क्षेत्र 0.0019 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7663 दिनांक 20/07/2024 प्रमाणे रक्कम रुपये 23,50,000/- नुसार खरेदीने घेतला हा फ्लॅट यांनी खालील प्रमाणे कायम विक्री केला.\nसेल सर्टिफिकेट\nलिहुन देणार:-\nबँक ऑफ महाराष्ट्र तर्फे अधिकृत अधिकारी जगन्नाथ प्रसाद पटनाईक यांनी जप्त केलीले नंदकिशोर धनलाल खोब्रागडे, मंजुश्री नंदकिशोर खोब्रागडे यांचा मौजे भावसिंगपुरा गट/सर्व्हे क्रमांक 24/3 मधील बिल्डींग बी फ्लॅट नं बी 202 क्षेत्र 0.0019 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0019 हे.आर.चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nरेखा बाबुराव खरात, येशूदास बाबुराव खरात बिल्डींग बी फ्लॅट नं बी 202 (खाता क्रमांक :- 6953) गट/सर्व्हे क्रमांक 24/3 क्षेत्र 0.0019 हे.आर.चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील सेल सर्टिफिकेट दस्त क्रमांक 9013 दिनांक 24/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 23,15,000/- नुसार घेतले अर्ज व सेल सर्टिफिकेटची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "संदीप नामदेव पवार"
}
