{
  "village_code": "271900050238680000",
  "village_name": "भावसिंगपुरा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 7827,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:07:42Z",
  "surveys": [
    "49/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nलिहुन देणार:-\nपराग गणपती खांडेकर व रऊफ सत्तार पठाण प्लॉट नं 5 यांच्या तर्फे मुखत्यार आम म्हणून सिद्दीकी वासे जाकीर युनिवर्सल हाईटस रा. भावसिंगपुरा (खाता क्रमांक 3866) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 49/1, क्षेत्र 0.0479 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0044 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनलिनी सुरेश डोंगरे ,सुदेश नाशीकेत डोंगरे फ्लॅट नं 01 (खाता क्रमांक :-6957) गट/सर्व्हे क्रमांक 49/1 क्षेत्र 0.0044 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5871 दिनांक 30/02016 व चूक दुरुस्ती पत्र दस्त क्रमांक 5973 दिनांक 27/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 22,00,000/- नुसार खरेदीने घेतले अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "संदीप नामदेव पवार"
}
