{
  "village_code": "271900050238690000",
  "village_name": "ब्रिजवाडी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3025,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:05:57Z",
  "surveys": [
    "4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nमोहम्मद जुबेर मोहम्मद साबेर ,सय्यद अन्वर सय्यद बिलाल रा. ब्रिजवाडी (खाता क्रमांक 3220) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 4, क्षेत्र 0.1225 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0089 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशेख जमीर शेख इसाकउद्दीन प्लॉट नं 13 (खाता क्रमांक :-5584) गट/सर्व्हे क्रमांक 4 क्षेत्र 0.0089 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8705 दिनांक 16/11/2017 प्रमाणे रक्कम रुपये 1,50,000/- नुसार खरेदीने घेतले अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "हरिचंद्र वाघ"
}
