{
  "village_code": "271900050238720000",
  "village_name": "पहाडसिंगपुरा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2218,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:51:14Z",
  "surveys": [
    "42/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/09/2026घोषणापत्रा आधारे .\nगौरव संतोष गुजराथी रुचीका हेमंत शाह यांचे मु आम व स्वता हेमंत किसनदास शाह यांनी मौजे पहाडसिंगपुरा येथील गट नंबर 42/2 प्लॉट न 6 व 7 क्षेत्र 292 चौरस मीटर हे डेव्हल करून तेथे खालील प्रमाणे रो हाऊस बाधले आहे\n1] रो हा न 1 क्षेत्र 83 चौ मी\n2]रो हा न 2 क्षेत्र 66 चौ मी\n3] रो हा न 3 क्षेत्र 65 चौ मी\n4]रो हा न 4 क्षेत्र 78 चौ मी\nअसे वरील प्रमाणे रो हा डेव्हलप केले आहेत करिता घोषणापत्र दुय्यम निबंधक औरंगाबाद 3 दस्त क्रमांक 5123 दिनांक 15/5/2024 अन्वये नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "राजेंद्र अजबसिंग सुलाने"
}
