{
  "village_code": "271900050238720000",
  "village_name": "पहाडसिंगपुरा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2231,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:49:10Z",
  "surveys": [
    "46/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:- मळगंगा मंडप आणि डेकोरेटर्स तर्फे प्रो. प्रा. ज्योती शिवनाथ पुंड (खाता क्रमांक 1682) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 46/1/1, क्षेत्र 0.2541 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 22 चे क्षेत्र 100.00 चौ.मी. हे त्यांनी\nसंमती देणार:- मनिष शंकरराव पुंड\nलिहुन घेणार:- मंजुषा दिपक पुंड प्लॉट नं 22 , (खाता क्रमांक :-2326) गट/सर्व्हे क्रमांक 46/1/1 क्षेत्र 100.00 चौ.मी. यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9457 दिनांक 05/12/2022 प्रमाणे रक्कम रुपये 840000 घेऊन खरेदी दिली. तसेच दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील चुक दुरुस्ती पत्र दस्त क्रमांक 5650 दिनांक 01/09/2026 सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "विशाल कचरू सुलाने"
}
