{
  "village_code": "271900050238720000",
  "village_name": "पहाडसिंगपुरा",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2236,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:49:10Z",
  "surveys": [
    "37"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nमा अपर तहसीलदार छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश संचिका क्रमांक 2025/155/कावि-426 (155/SR-111/2026) प्रकरण निकाली निघाल्याचा दिनांक 18/09/2026 अन्वये मौजे पहाडसिंगपुरा येथील गट नं 37 मधील खातेदार समशेरसिंग रामलाल गोरखा, आरती समशेरसिंग गोरखा यांचे नाव सन 2012 चे ऑनलाईन सातबारा चे विवरण नुसार नुसार समशेरसिंग रामलाल गोरखा, आरती समशेरसिंग गोरखा प्लॉट नं 14 पैकी असे होते परंतु आजरोजी सातबाराचे अवलोकन केले असता यांचे नाव रमेशसिंग रामलाल गोरखा, आरती रमेशसिंग गोरखा प्लॉट नं 14 पैकी असे चुकीचे नाव झाले आहे ते दुरुस्ती करून समशेरसिंग रामलाल गोरखा, आरती समशेरसिंग गोरखा प्लॉट नं 14 पैकी असे करण्यासाठी वरीलप्रमाणे आदेश प्राप्त झाल्यावरून नावाची दुरुस्ती नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "विशाल कचरू सुलाने"
}
