{
  "village_code": "271900050238760000",
  "village_name": "पडेगांव",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 10010,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:47:41Z",
  "surveys": [
    "55"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : यूग्रो कॅपिटल लिमिटेड शाखा छ.संभाजीनगर तर्फे अधिकारी प्रशांत काकासाहेब थोटे -\nगहाणखत लिहुन देणार : टेकचंद धोडीराम परोडकर रा. पडेगांव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 यांचेकडील दस्त क्रमांक 11531-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3150000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 55 क्षेत्र 0.0112 वर बोजा दाखल करणेबाबत श्री टेकचंद धोडीराम परोडकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3150000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "साईनाथ मछींद्रनाथ बोंदरे"
}
