{
  "village_code": "271900050238760000",
  "village_name": "पडेगांव",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 9996,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने नावात दुरुस्ती",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:47:41Z",
  "surveys": [
    "43"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nश्री शिवनाथ परशराम आव्हाळे यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे पडेगाव ता.जि. छत्रपती संभाजीनगर येथील गट क्रमांक 43 मध्ये यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या शिवराम परसराम आव्हाळे प्लॉट नं.6 ए ऐवजी शिवनाथ परशराम आव्हाळे प्लॉट नं 6 ए असे आहे. करिता अर्ज व खरेदी सादर केल्यावरुन दुरुस्ती नोंद घेण्यात आली. नोंद निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "साईनाथ मछींद्रनाथ बोंदरे"
}
