{
  "village_code": "271900050238790000",
  "village_name": "नक्षत्रवाडी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 7488,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:41:08Z",
  "surveys": [
    "20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026\nघोषणापत्रा आधारे ::\nसंदर्भ 1 :: औरंगाबाद महानगर पालिका,औरंगाबाद यांचे नगर रचना विभाग रेखांकन/2025/310 जा.क्र.मनपा/नरवि/ससंनर/2015/1574 दि.09/11/2015 सहायक संचालक नगर रचना यांचे मंजूर रेखांकन.\nसंदर्भ 2 :: मा.जिल्हाधिकारी कार्यालय,औरंगाबाद यांचे अकृषीक आदेश जा.क्र.2012/मशाका/जमीन-1/एनएपी-34/मौजे नक्षत्रवाडी ता.औरंगाबाद प्र.क्र.141 दि.02/12/2013\nपद्माबाई गंगाधर पाटील यांनी घोषणापत्र देऊन कळविले कि मौजे नक्षत्रवाडी येथील गट नं 20 मधील जमीन क्षेत्र 1.0198 चौ.मी पैकी 7630 चौ.मी या क्षेत्रावर खालीलप्रमाणे प्लॉट विकसित केले आहे.\nप्लॉट नं 1 क्षेत्र 0.2578 चौ.मी\nप्लॉट नं 2 क्षेत्र 0.2403 चौ.मी\nप्लॉट नं 3 क्षेत्र 0.2649 चौ.मी\nकरिता अर्जदाराचा अर्ज नोंदणीकृत घोषणापत्र औरंगाबाद 5 दस्त क्र.11619 दि.22/09/2026 अन्वये घोषणापत्राची छाया प्रत प्राप्त झाल्यावरून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "विशाल चक्रधर मगरे"
}
