{
  "village_code": "271900050238790000",
  "village_name": "नक्षत्रवाडी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 7506,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:41:08Z",
  "surveys": [
    "103"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:-\nजनार्धन देवराव कांबळे नक्षत्रवाडी(खाता क्रमांक6445) गट/सर्व्हे क्रमांक103, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7446 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nसौरभ जनार्धन कांबळे , (खाता क्रमांक :-6907)गट/सर्व्हे क्रमांक 103 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3800 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nवरीलप्रमाणे जमिनीचे वाटणीपत्र करून घेतले असून पाचशे रुपये वरील बॉन्ड नोटरीकृत वाटणीपत्र क्रमांक EN 583051 दिनांक 08/10/2026 प्रमाणे वाटणीपत्र केले. अर्जदाराचा अर्ज व नोटरीकृत वाटणीपत्राची प्रत प्राप्त झाले वरून व जबाब, पंचनामा जाहीर प्रगटन दिल्या वरून नोंद घेण्यात आली .",
  "talathi": "विशाल चक्रधर मगरे"
}
