{
  "village_code": "271900050238790000",
  "village_name": "नक्षत्रवाडी",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 7530,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T13:41:08Z",
  "surveys": [
    "56"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nमा.अपर जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश प्र.क्र.2025/अपील/एमएलआरसी/सिआर 270/प्रकरण दाखल दिनांक :: 11/11/2025\nनिर्णय पारित दिनांक :: 13/10/2026\nमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 प्रमाणे अपील न्यायनिर्णय\n# उपरोक्त आदेशान्वये मा.उपविभागीय अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांचे प्रथम अपील क्र.2024/एमएजी/आरओआर/सिआर-196/दि.29/10/2025 चे आदेश व मा.अपर तहसीलदार छत्रपती संभाजीनगर यांचे मूळ आदेश क्रमांक 2023/जमा-2/सिआर-60 दि. 06/06/2024 सदर दोन्ही आदेश रद्द केले आहेत.\n# मौजे नक्षत्रवाडी ता.छत्रपती संभाजीनगर येथील गट क्रमांक 56 मधील क्षेत्र 0.60 हे.आर जमिनीबाबत स्वीकृत करण्यात आलेला फेरफार क्रमांक 5904 रद्दबातल ठरविण्यात आलेला आहे.\nअर्जदार श्री.शाखू रंभाजी महानोर यांनी दाखल केलेला अर्ज व मा.अपर जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश प्राप्त झाल्या वरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "विशाल चक्रधर मगरे"
}
