{
  "village_code": "271900050238850000",
  "village_name": "कान्हापुर",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1380,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:48:05Z",
  "surveys": [
    "6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\n1)लिहुन देणार :- वैशाली पाराजी शिंदे रा. कान्हापुर(खाता क्रमांक4339) यांचे गट/सर्व्हे क्रमांक6, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :- संतोष मगन पवार , (खाता क्रमांक :-4346)गट/सर्व्हे क्रमांक 6 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7018 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n2) इतर हक्की नोंद :- अर्जदार संतोष मगन पवार रा. कान्हापूर यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांची मौजे कान्हापूर शिवारातिल गट क्रमांक 6 मध्ये जमीन असून त्यांनी सदर जमिनीत एक नवीन स्वतंत्र बोअरवेल घेतला असून त्याची नोंद 7/12 वर व्हावी असा विनंती अर्ज व शपथपत्र 82AB 374503 दिलेवरून सदर बोअरवेलची जायमोक्यावर जाऊन प्रत्यक्ष पहाणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "राहुल बन्‍सी वंजारी"
}
