{
  "village_code": "271900050238850000",
  "village_name": "कान्हापुर",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1381,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T12:48:05Z",
  "surveys": [
    "10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nइतर हक्की नोंद :- अर्जदार शिटीराम मगन पवार रा. कान्हापूर यांनी अर्ज देऊन कळविले की त्यांची मौजे कान्हापूर शिवारातिल गट क्रमांक 10 मध्ये जमीन असून त्यांनी सदर जमिनीत एक नवीन स्वतंत्र विहीर खोदली व बांधली असून त्याची नोंद 7/12 वर व्हावी असा विनंती अर्ज व शपथपत्र 82AB 242270 दिलेवरून सदर बोअरवेलची जायमोक्यावर जाऊन प्रत्यक्ष पहाणी पंचनामा करून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "राहुल बन्‍सी वंजारी"
}
