{
  "village_code": "271900050238851000",
  "village_name": "हर्सुल",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 41784,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:06:43Z",
  "surveys": [
    "84/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nहर्षवर्धन मिलिंद साखळे व श्रावणी मिलिंद साखळे यांनी अर्ज देवून कळविले की मौजे हर्सुल येथील सर्व्हे नं. 84/2 मध्ये यांच्या सामाईक फेर क्र. 41535, 28292 नुसार जमीन आलेली आहे. त्या मध्ये हर्षवर्धन मिलिंद साखळे अ.पा.क.कल्पना मिलिंद साखळे, श्रावणी मिलिंद साखळे अ.पा.क.कल्पना मिलिंद साखळे असे नाव आले आहे. त्यावेळी अर्जदार अज्ञान असल्याने नावापुढे अ.पा.क. अशी नोंद आहे. तरी आज रोजी अर्जदार सज्ञान झाले आहे. सज्ञान असल्याचा पुरावा आधार कार्ड, रु. 100 चा नोटरीकृत बॉंड पेपर क्र. 82AB 828466 दिनांक 22/09/2026 वरील शपथपत्र व विनंती अर्ज दिल्यावरून अ.पा.क. नोंद कमी करण्यात आली.",
  "talathi": "अशोक रामकिसन काशिद पाटील"
}
