{
  "village_code": "271900050238851000",
  "village_name": "हर्सुल",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 41796,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:06:43Z",
  "surveys": [
    "24/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nसविता बालाजी काळे प्लॉट 6 रा. हर्सुल (खाता क्रमांक 9527) यांच्या तर्फे कबुली जबाब देणार उमेश अंकुश शिंदे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 24/2, क्षेत्र 0.0134 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0074 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nउमेश अंकुश शिंदे प्लॉट नं 06 पार्ट (खाता क्रमांक :-118116) गट/सर्व्हे क्रमांक 24/2 क्षेत्र 0.0074 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12930 दिनांक 24/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 4,50,000/- नुसार खरेदीने घेतला. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 2837/2026.2027 फाईल क्रमांक 3655/15.9.2026 दिनांक 29/9/2026 व चलन क्रमांक 7252 दिनांक 4/9/26 अन्वये रक्कम रुपये 71490/- भरणा केले, अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "अशोक रामकिसन काशिद पाटील"
}
