{
  "village_code": "271900050238851000",
  "village_name": "हर्सुल",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 41827,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:06:43Z",
  "surveys": [
    "54/10"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nलिहुन देणार:-\nकडुबा भिमराव औताडे रा. हर्सुल (खाता क्रमांक 109934) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 54/10, क्षेत्र 0.1258 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0065 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअश्विनी निलेशसिंग जाधव प्लॉट नं 12 (खाता क्रमांक :-118125) गट/सर्व्हे क्रमांक 54/10 क्षेत्र 0.0065 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12290 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3,30,000/- नुसार खरेदीने घेतला. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 2358/2026.2027 फाईल क्रमांक 804/31.7.2026 दिनांक 25/9/2026 व चलन क्रमांक 3541 दिनांक 30/07/26 अन्वये रक्कम रुपये 69466/- भरणा केले, अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "अशोक रामकिसन काशिद पाटील"
}
