{
  "village_code": "271900050238851000",
  "village_name": "हर्सुल",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 41875,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:06:43Z",
  "surveys": [
    "54/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nलिहुन देणार:-\nअन्ना शामराव औताडे रा. हर्सुल (खाता क्रमांक 109937) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 54/4, क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0095 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nश्रीकांत यादवराव खेळवणे ,सुनिता सर्जेराव गाडेकर उर्फ सुनिता श्रीकांत खेळवणे प्लॉट नं 10 (खाता क्रमांक :-118118) गट/सर्व्हे क्रमांक 54/4 क्षेत्र 0.0095 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 2 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9843 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4,70,000/- नुसार खरेदीने घेतला. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 1322/2026.2027 फाईल क्रमांक 1033/7.8.2026 दिनांक 24/8/2026 व चलन क्रमांक 3889 दिनांक 1/8/26 अन्वये रक्कम रुपये 103500/- भरणा केले, अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "अशोक रामकिसन काशिद पाटील"
}
