{
  "village_code": "271900050238851000",
  "village_name": "हर्सुल",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 41881,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:06:43Z",
  "surveys": [
    "21/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nलिहुन देणार:-\nशेख बासीत अहेमद अब्दुल वाजीद रा. हर्सुल (खाता क्रमांक 91852) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 21/1, क्षेत्र 0.0066 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0066 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nसंमती देणार : भगवंत म्हतारजी मगर\nलिहुन घेणार :\nअनिल मन्नालाल गांगवे, महेश चंद्रकांतराव माने प्लॉट नं 07 व 08 पार्ट गट/सर्व्हे क्रमांक 21/1 क्षेत्र 0.0066 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7065 दिनांक 30/06/2024 प्रमाणे रक्कम रुपये 1,34,000/- नुसार खरेदीने घेतले हे प्लॉट यांनी खालील प्रमाणे कायम विक्री केले.\nलिहुन देणार:-\nअनिल मन्नालाल गांगवे प्लॉट नं 07 व 08 पार्ट यांच्या तर्फे मुखत्यारनामा धारक म्हणून राजेंद्र बाबुराव कडपे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 21/1, क्षेत्र 0.0066 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0066 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nराजेंद्र बाबुराव कडपे प्लॉट नं 07 व 08 पार्ट , (खाता क्रमांक :-117716) गट/सर्व्हे क्रमांक 21/1 क्षेत्र 0.0066 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 837 दिनांक 23/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4,75,000/- नुसार खरेदीने घेतला. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 5539/2025-26 फाईल क्रमांक 6936/4.11.2025 दिनांक 12/11/2025 व चलन क्रमांक 31925 दिनांक 20/09/2025 अन्वये रक्कम रुपये 100997/- भरणा केले, तसेच 7/12 प्रमाणे क्षेत्र मान्य असल्या बाबत रु 100 चा बॉंड पेपर क्र 82AB 178990 दिनांक 17/08/2026 वरील प्रतिज्ञापत्र अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "अशोक रामकिसन काशिद पाटील"
}
