{
  "village_code": "271900050238851000",
  "village_name": "हर्सुल",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 41890,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:06:43Z",
  "surveys": [
    "29/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:-\nबाबासाहेब पुंडलिक भोकरे ,शोभाबाई बाबासाहेब भोकरे रो.हा.नं.02 रा. हर्सुल (खाता क्रमांक 100020) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 29/4, क्षेत्र 0.0059 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0059 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसंजीव अमरसिंग परदेशी रो हाऊस नं 02 (खाता क्रमांक :-118151) गट/सर्व्हे क्रमांक 29/4 क्षेत्र 0.0059 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7272 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 25,60,000/- नुसार खरेदीने घेतला. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 515/2026.2027 फाईल क्रमांक 219/7.5.2026 दिनांक 27/5/2026 व चलन क्रमांक 2821 दिनांक 05/05/26 अन्वये रक्कम रुपये 9500/- भरणा केले, अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "अशोक रामकिसन काशिद पाटील"
}
