{
  "village_code": "271900050238851000",
  "village_name": "हर्सुल",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 41908,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T17:02:53Z",
  "surveys": [
    "82/9"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nलिहुन देणार:-\nमहादु भोजु बकले रा. हर्सुल (खाता क्रमांक 6158) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 82/9, क्षेत्र 0.8772 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0070 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nविकास आबासाहेब थोटे ,स्वाती विकास थोटे प्लॉट नं 02 (खाता क्रमांक :-118160) गट/सर्व्हे क्रमांक 82/9 क्षेत्र 0.0070 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12293 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4,00,000/- नुसार खरेदीने घेतला. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 2831/2026-27 फाईल क्रमांक 2363/4.9.26 दिनांक 29/9/2026 व चलन क्रमांक 4724 दिनांक 17/8/26 अन्वये रक्कम रुपये 69900/- भरणा केले, अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "अशोक रामकिसन काशिद पाटील"
}
