{
  "village_code": "271900050238851000",
  "village_name": "हर्सुल",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 41910,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T17:02:53Z",
  "surveys": [
    "89/2/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nलिहुन देणार:-\nधनसिंग सांडु हरणे रा. हर्सुल (खाता क्रमांक 1949) यांच्या तर्फे मुख्त्यारधारक म्हणुन छायाबाई साईनाथ मोटे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 89/2/अ, क्षेत्र 0.0215 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसाईनाथ रामराव मोटे प्लॉट नं 31 (खाता क्रमांक :-118162) गट/सर्व्हे क्रमांक 89/2/अ क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12393 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,80,000/- नुसार खरेदीने घेतला. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 2380/2026.2027 फाईल क्रमांक 2976/10.9.2026 दिनांक 25/9/2026 व चलन क्रमांक 6223 दिनांक 08/9/26 अन्वये रक्कम रुपये 55800/- भरणा केले, अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "अशोक रामकिसन काशिद पाटील"
}
