{
  "village_code": "271900050238851000",
  "village_name": "हर्सुल",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 41916,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:17:42Z",
  "surveys": [
    "76/1/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:-\nश्री सुदाम नाना औताडे रा. हर्सुल (खाता क्रमांक 92600) यांच्या तर्फे मुखत्यार आम म्हणून विठ्ठल शिवाजी जाधव यांचे गट/सर्व्हे क्रमांक 76/1/ब, क्षेत्र 0.2701 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0078 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nविठ्ठल शिवाजी जाधव प्लॉट नं 10 (खाता क्रमांक :-118167) गट/सर्व्हे क्रमांक 76/1/ब क्षेत्र 0.0078 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 5 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12594 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3,95,000/- नुसार खरेदीने घेतला. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 2570/2026.2027 फाईल क्रमांक 3855/15.9.2026 दिनांक 28/9/2026 व चलन क्रमांक 4725 दिनांक 28/8/26 अन्वये रक्कम रुपये 78840/- भरणा केले, अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "अशोक रामकिसन काशिद पाटील"
}
