{
  "village_code": "271900050238851000",
  "village_name": "हर्सुल",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 41922,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:17:42Z",
  "surveys": [
    "61/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:-\nशेख ईरफान इब्राहीम पटेल ,शेख तय्यब शेख शब्बीर रा. हर्सुल (खाता क्रमांक 105051) यांच्या तर्फे मुखत्यार धारक म्हणून पटेल आसिफ पटेल युसुफ यांचे गट/सर्व्हे क्रमांक 61/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nआमेर युसुफ पटेल , (खाता क्रमांक :-117970) गट/सर्व्हे क्रमांक 61/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6092 दिनांक 12/07/2023 प्रमाणे रक्कम रुपये 7,35,000/- नुसार खरेदीने घेतले अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "अशोक रामकिसन काशिद पाटील"
}
