{
  "village_code": "271900050238851001",
  "village_name": "हर्सुल 2",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 39855,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2025-04-08",
  "objection_until": "2025-04-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:10:31Z",
  "surveys": [
    "141/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/04/2025# फेरफाराचा दिनांक:- 08/04/2025\nलिहुन देणार:-\nरंगनाथ धोंडीबा कोलते रा. हर्सुल (खाता क्रमांक 8988) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 141/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1939 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0126 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसंदिप भास्करराव जैन प्लॉट नं 45,46, (खाता क्रमांक :-19655) गट/सर्व्हे क्रमांक 141/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0126 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.यांना दुय्यम निंबधक औरंगाबाद 2 जिल्हा औरंगाबाद यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4705 दिनांक 22/06/2017 प्रमाणे रक्कम रुपये 1,90,000/- खरेदीने घेतला व त्यांनी\nलिहुन देणार:-\nसंदिप भास्करराव जैन प्लॉट नं 45,46 (खाता क्रमांक :-19655) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 141/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0126 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0063 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nलक्ष्मण पंडित हरणे प्लॉट नं 45, (खाता क्रमांक :-19656) गट/सर्व्हे क्रमांक 141/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0063 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.यांना दुय्यम निंबधक औरंगाबाद 3 जिल्हा औरंगाबाद यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3233 दिनांक 22/04/2021 प्रमाणे रक्कम रुपये 1,00,000/- खरेदीने घेतला अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी निणर्यास्तव सादर.\nसदरील नोंद फेर क्र. 33436 नुसार घेतलेली होती परंतु वाडी विभाजनामुळे नामंजूर झालेली आहे. करिता पुन्हा नोंद घेण्यात आली जी निणर्यास्तव सादर.",
  "talathi": "दिपक प्रकाश सोनवणे"
}
