{
  "village_code": "271900050238851001",
  "village_name": "हर्सुल 2",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 40974,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-08-11",
  "objection_until": "2026-08-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:10:31Z",
  "surveys": [
    "194/3/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/08/2026\nआदेश\nमा. अपर तहसिलदार औरंगाबाद यांचे महसुली न्यायालयातील प्रकरण क्र. 2018/जमा-2/आरओआर/सिआर-78 दिनांक 18/12/2019 नुसार मौजे हर्सुल-2 ता.जि. छत्रपती संभाजीनगर मधील सर्व्हे क्र. 194/3/2 मध्ये वरील आदेशा नुसार सुरेश राधाकिशन सरवैय्ये यांच्या नांवे 326 चौ.मी. क्षेत्र घेणे बाबत आदेश झालेल होते. सदर आदेश मा. उप विभागीय अधिकारी, औरंगाबाद यांचे आदेश संचिका क्र. 2020/एमएजी/आरओआर/सीआर-5 दिनांक 20/04/2021 नुसार मा. अपर तहसिलदार औरंगाबाद यांचे महसुली न्यायालयातील प्रकरण क्र. 2018/जमा-2/आरओआर/सिआर-78 दिनांक 18/12/2019 हा आदेश रद्द करून प्रकरण म.ज.म.अ. 1966 चे कलम 155 अन्वये प्रकरण दुरुस्त करणे बाबत अपर तहसिलदार छत्रपती संभाजीनगर यांच्या कडे वर्ग करण्यात आले होते सदर प्रकरणात अर्जदार यांनी मा. अपर जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्या न्यायालयात आपली दाखल केले होते त्या नुसार मा. अपर जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांचे समोरील कामकाज प्र.क्र.:2021/अपील/एमएलआरसी/सिआर-67 दिनांक 27/11/2025 नुसार मा. उप विभागीय अधिकारी, औरंगाबाद यांचे आदेश संचिका क्र. 2020/एमएजी/आरओआर/सीआर-5 दिनांक 20/04/2021 हा आदेश रद्दबतल ठरविण्यात आला तसेच मा. अपर तहसिलदार औरंगाबाद यांचे महसुली न्यायालयातील प्रकरण क्र. 2018/जमा-2/आरओआर/सिआर-78 दिनांक 18/12/2019 हा आदेश कायम ठेवण्यात आला. या नुसार व मा अपर तहसिलदार छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र जा.क्र. 2026/155/कावि-29 दिनांक /03/2026 नुसार सुरेश राधाकिसन सरवैय्ये यांच्या नावे क्षेत्र 0.0326 हे.आर.चौ.मी. हे या गटातील उर्वरीत क्षेत्र गट क्र 194/3/2 मधील कमी करून आदेशा प्रमाणे सुरेश राधाकिशन सरवैय्ये क्षेत्र 0.0326 हे.आर.चौ.मी. नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "दिपक प्रकाश सोनवणे"
}
