{
  "village_code": "271900050238851001",
  "village_name": "हर्सुल 2",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 41245,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:10:31Z",
  "surveys": [
    "165/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026\nलिहुन देणार:-\nवाल्मीक शेषराव गरसोळे प्लॉट नं 173 रा. हर्सुल 2 (खाता क्रमांक 9331) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 165/3, क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nपुष्पा अनिल दौड प्लॉट नं 173 (खाता क्रमांक :-20818) गट/सर्व्हे क्रमांक 165/3 क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11940 दिनांक 27/12/2024 प्रमाणे रक्कम रुपये 11,55,000/- नुसार खरेदीने घेतला. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 2563/2026-2027 फाईल क्रमांक 9086/21.1.2026 दिनांक 28/9/2026 व चलन क्रमांक 732 दिनांक 18/10/25 अन्वये रक्कम रुपये 6310/- भरणा केले, अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "दिपक प्रकाश सोनवणे"
}
