{
  "village_code": "271900050238851001",
  "village_name": "हर्सुल 2",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 41246,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:10:31Z",
  "surveys": [
    "163/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026\nलिहुन देणार:-\nकलादेवी साहेबसिंग राजपुत प्लाँट न 21 रा. हर्सुल 2 (खाता क्रमांक 1630) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 163/1, क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nभगवान विश्वनाथ वाघ ,शितल भगवान वाघ प्लॉट नं 21 भाग (खाता क्रमांक :-20819) गट/सर्व्हे क्रमांक 163/1 क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7026 दिनांक 27/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,24,000/- नुसार खरेदीने घेतला. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 1850/2026-2027 फाईल क्रमांक 2642/8.9.2026 दिनांक 21/9/2026 व चलन क्रमांक 6530 दिनांक 7/9/26 अन्वये रक्कम रुपये 69280/- भरणा केले, अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "दिपक प्रकाश सोनवणे"
}
