{
  "village_code": "271900050238851001",
  "village_name": "हर्सुल 2",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 41266,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:10:31Z",
  "surveys": [
    "179/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nगणेश बाबुराव जाधव प्लॉट नं 25 रा. हर्सुल 2 (खाता क्रमांक 2580) गट/सर्व्हे क्रमांक 179/4, क्षेत्र 0.0124 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0124 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nज्योती गणेश जाधव प्लॉट नं 25 (खाता क्रमांक :-20831) गट/सर्व्हे क्रमांक 179/4 क्षेत्र 0.0124 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक दु.नि. छत्रपती संभाजीनगर 1 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 1673 दिनांक 12/03/2025 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचा नियमितीकरणाचा दाखला परवाना क्रमांक 987/2022-23 फाईल क्रमांक 1176/9.5.22 दिनांक 17/5/2022 व चलन क्रमांक 13571 दिनांक 28/04/22 अन्वये रक्कम रुपये 241607/- भरणा केले, अर्ज व बक्षीसपत्राची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..",
  "talathi": "दिपक प्रकाश सोनवणे"
}
