{
  "village_code": "271900050238851001",
  "village_name": "हर्सुल 2",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 41304,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:10:31Z",
  "surveys": [
    "201"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nलिहुन घेणार : मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ, छ. संभाजीनगर\nलिहुन देणार : सफिया बेगम अब्दुल माजीद याफाई प्लॉट नं 142 रा. नानकवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 201 यांनी रक्कम रुपये 310000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0084 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सफिया बेगम अब्दुल माजीद याफाई प्लॉट नं 142 , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.मौ.आ.अ.आविमं/बोजानोंद/2024/छ संभाजीनगर/1035 दिनांक 03/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 310000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपक प्रकाश सोनवणे"
}
