{
  "village_code": "271900050238851001",
  "village_name": "हर्सुल 2",
  "taluka_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 41317,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:10:31Z",
  "surveys": [
    "152/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअधिकारी : मा. अपर जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर\nआदेश क्रमांक : जा.क्र.2025/भूसुधार/मदतमास/मौजे हर्सूल/स.नं.152/1/रुपांतर/सिआर-63/2025\nआदेश दिनांक : 16/02/2026\nमा. अपर जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश जा.क्र.2025/भूसुधार/मदतमास/मौजे हर्सूल/स.नं.152/1/ रुपांतर/सिआर-63/2025 दिनांक 16/02/2026 अन्वये मौजे हर्सुल ता. जि. छत्रपती संभाजीनगर येथील गट नं 152/1 मधील अर्जदार यांचे मालकीचा प्लॉट नं 19 क्षेत्र 111.52 चौ.मी. इनाम मदतमास भुखंडाचे हस्तांतरण हैद्राबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करणेबाबत अधिनियम, 1954 कलम-6 पोटकलम (3) मधील तरतुदीनुसार हस्तांतरण नियमीत करुन भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतर करणे बाबत राधाकृष्ण शेनफडू भोजणे तर्फे आम मुखत्यार दत्ता कौतिकराव निकम यांचे मौजे हर्सूल येथील सर्वे क्र. 152/1 मधील प्लॉट नं 19 क्षेत्र 111.52 चौ.मी. इनाम मदतमास जमिनीचे भोगवटादार वर्ग -2 मधून वर्ग -1 मध्ये रुपांतर करणेसाठी अर्जदार यांना संदर्भिय शासन परिपत्रकामधील आटी व शर्तीनुसार सदर जमिन अर्जदाराच्या अर्जामध्ये नमुद प्लॉट नं 19 क्षेत्र 111.52 चौ.मी. क्षेत्राच्या हद्दीपावेतो हा प्लॉट वर्ग-1 करणे करिता अजर्दार राधाकृष्ण शेनफडू भोजणे तर्फे आम मुखत्यार दत्ता कौतिकराव निकम यांच्या क्षेत्राच्या हद्दीपावेतो प्रतिबंधित सत्ता प्रकार कमी करण्याबाबत आदेशीत केल्यावरून अर्जदार यांच्या प्लॉट नं 19 चे भोगवटादार वर्ग -2 मधून वर्ग -1 मध्ये रुपांतर करणेसाठी 7/12 च्या इतर अधिकारात आदेशा प्रमाणे नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "दिपक प्रकाश सोनवणे"
}
